क्रीडा (तिरंदाजी / Archery)

अनुभवी ऑलिम्पिकपटू दीपिका कुमारीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे.

प्रमुख मुद्दे :

भारतीय सुवर्णपदक विजेत्या संघातील खेळाडू :

या ऐतिहासिक कामगिरीची महत्त्वाची वैशिष्ट्ये :

पदकाचा दुष्काळ संपला : महिला रिकर्व्ह संघाने २०२१ नंतर विश्वचषकात जिंकलेले हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
ऐतिहासिक विक्रम : दीपिका कुमारीच्या नावावर २०१० पासून आतापर्यंत विश्वचषक सांघिक प्रकारातील एकूण सात सुवर्णपदके झाली आहेत.

याच स्पर्धेतील इतर इतर महत्त्वाची कामगिरी :